जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.
जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1)विशेषतज्ञ - पदांची संख्या = 03
शैक्षणिक पात्रता = M.D मेडिसीन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =75000/-
2)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 18
शैक्षणिक पात्रता = M.B.B.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =60000/-
3)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 30
शैक्षणिक पात्रता = B.A.M.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =28000/-
4)स्टाफ नर्स - पदांची संख्या = 40
शैक्षणिक पात्रता = B. SC ,DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =20000/-
5)एएनएम- पदांची संख्या = 40
शैक्षणिक पात्रता = एएनएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =17000/-.
6)प्रयोगशाळा तंत्रज्ञ- पदांची संख्या = 3
शैक्षणिक पात्रता = B.A.M.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =17000/-
7)ECG TECHNICIAN - पदांची संख्या = 2
शैक्षणिक पात्रता = ECG CORCE उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =17000/-
8) X-RAY TECHNICIAN - पदांची संख्या = 1
शैक्षणिक पात्रता = X-RAY CORCE उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =17000/-
9) अधिसेविका - पदांची संख्या = 1
शैक्षणिक पात्रता = B.SC/M.AC नर्सिंग व 10 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
मासिक मानधन =40000/-
सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment