भारत सरकार कोल इंडिया मध्ये चालक पदासाठी भरती प्रक्रिया 2021. भारत सरकार कोल इंडिया मध्ये चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - चालक पद संख्या - 94 पात्रता - 1) 8 वि पास 2) जड वाहन चालक परवाना अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा