Skip to main content
महाराष्ट्र कृषी व पदुम विभाग मध्ये वाहनचालक पदासाठी भरती 2021.
महाराष्ट्र कृषी व पदुम विभाग मध्ये वाहनचालक पदासाठी भरती 2021.
महाराष्ट्र कृषी व पदुम विभाग मध्ये वाहनचालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व स्किल पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव - वाहनचालक
पद संख्या - 03
पात्रता -
1)10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना.
3) किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण होणे आवश्यक.
4)मराठी बोलता ,वाचता येता येणे आवश्यक .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -11/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment