Skip to main content
इंडियन कोस्ट गार्ड वाहनचालक भरती 2021.
इंडियन कोस्ट गार्ड वाहनचालक भरती 2021.
इंडियन कोस्ट गार्ड मध्ये वाहनचालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - वाहनचालक
पद संख्या - 02
पात्रता - 10 वि पास ,वैध वाहनचालक परवाना .
वेतनश्रेणी - पे लेव्हल -02
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30 /09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment