Skip to main content

भारतीय संरक्षण दल जबलपूर भरती 2021.

 भारतीय संरक्षण दल जबलपूर भरती 2021.

  भारतीय संरक्षण दल ,जबलपूर (मध्य प्रदेश ) येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक 
     पद संख्या - 10
     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,इंग्रजी 35 स्पीड किंवा हिंदी 30 स्पीड टायपिंग .
     वेतनश्रेणी - 19900 -63200/-


2) पदाचे नाव - मोटार वाहनचालक 
     पद संख्या - 08
     शैक्षणिक पात्रता - 10 वि,वाहनचालक परवाना .
     वेतनश्रेणी - 19900 -63200/-

3) पदाचे नाव - सिव्हिल  टेक्निकल इंस्ट्रक्टर
     पद संख्या - 02
     शैक्षणिक पात्रता - B. SC 
     वेतनश्रेणी - 29200-92300/-


4) पदाचे नाव - स्टेनोग्राफर
     पद संख्या - 01
     शैक्षणिक पात्रता -  12 वि ,स्टेनो स्किल
     वेतनश्रेणी - 25500-81100/-

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 11/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी 

जाहिरात पाहा


Comments