Skip to main content
जिल्हा कार्यालय ,धुळे वाहन चालक भरती 2021.
जिल्हा कार्यालय ,धुळे वाहन चालक भरती 2021.
जिल्हा कार्यालय ,धुळे येथे वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व इतर पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - वाहन चालक
शैक्षणिक व इतर पात्रता -
1) उमेदवार 10 वि पास आवश्यक ,व उमेदवार हा धुळे जिल्ह्याचा रहिवासी आवश्यक .
2) उमेदवार शारीरिक दृष्टया सक्षम असावा .
3) उमेदवाराचे वय 66 वर्षापेक्षा जास्त नसावे .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 24/08/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment