Skip to main content

स्टाफ सिलेक्शन कमिशन ,3261 जागेसाठी भरती 2021.

 स्टाफ सिलेक्शन कमिशन ,3261 जागेसाठी भरती 2021.

  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये 3261 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव 
  • 1) कनिष्ठ सीड एनालिस्ट
  • 2) महिला कॅडेट इंस्ट्रक्टर
  • 3) चार्जमन
  • 4) अकाउंटंट
  • 5) हेड लिपिक
  • 6) वाहन चालक
  • 7) समुपदेशक
  • 8) सायंटिफिक सहाय्यक
  • 9) प्रमोशन सहाय्यक
  • 10) कनिष्ठ कॉम्प्युटर
  • 11) सहाय्यक एडिटर हिंदी ,इंग्लिश
  • 12) मल्टी टास्किंग स्टाफ
  • 13) सीनियर सायंटिफिक सहाय्यक
  • 14) प्रयोगशाळा सहाय्यक
  • 15) फिल्ड परिचर
  • 16) कार्यालय परिसर
  • 17) कॅन्टीन परिचर
  • 18) फोटोग्राफर
इत्यादी भरपूर पद सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी .


एकूण पद संख्या - 3261.


शैक्षणिक पात्रता - 10 वि / 12 वि उत्तीर्ण 


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments