Skip to main content

भारत सरकार माजी सैनिक आरोग्य मंत्रालय ,गोवा भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार माजी सैनिक आरोग्य मंत्रालय ,गोवा भरती प्रक्रिया 2021.

    भारत सरकार माजी सैनिक आरोग्य मंत्रालय ,गोवा येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी 
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - MBBS
    वेतनमान - 75000/-


2) पदाचे नाव - वाहनचालक
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - 8 वि,वाहन चालक परवाना.
    वेतनमान - 19700/-


3) पदाचे नाव - महिला परिचर
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - साक्षर
    वेतनमान - 16800/-


4) पदाचे नाव - सफाईवाला
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - साक्षर
    वेतनमान - 16800/-


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/12 /2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.

जाहिरात पाहा

Comments