Skip to main content
यवतमाळ येथे जिल्हा कार्यालयात वाहन चालक (ड्रायव्हर) पदाच्या 7 जागांसाठी भरती.
यवतमाळ येथे जिल्हा कार्यालयात वाहन चालक (ड्रायव्हर) पदाच्या 7 जागांसाठी भरती.
यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा तसेच तालुकापातळीवर रिक्त पदापैकी वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे सदर पद भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.तसेच मोटार जड वाहन परवाना असणे आवश्यक असून परवाना हा तीन वर्ष अगोदर चा असावा. तसेच मोटार दुरुस्तीचे कामाचे अनुभव असावे.
वयोमर्यादा - 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे .
वेतन - सदर भरती ही कंत्राटी पद्धतीने असल्याने वेतन हे मानधन स्वरूपात ₹ 9145/- रुपये मासिक मानधन मिळेल .
सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment