लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती
लातूर जिल्हा परिषदेत ( zp) प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत तालुका पातळीवर डेटा एन्ट्री 3 पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया याबविण्यात येत आहे.
पदाचे नाव - डेटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर)
मिळणारे मानधन - 15900 /-मासिक मानधन दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता -
उमेदवार 12वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवार मराठी 30 टंकलेखन व इंग्रजी ४० टंकलेखन ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच MSCIT किंवा ccc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल .
10 गुणांची टक्केवारी व 12 वि गुणांची टक्केवारी नुसार मिरीट लावण्यात येईल .पदवीधर असल्यास 10 गुण बोनस स्वरूपात अधिक गुण देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावे.
Comments
Post a Comment