Skip to main content

राष्ट्रीय स्वास्थ मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.

 राष्ट्रीय स्वास्थ मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.

   
      राष्ट्रीय आदिवासी आरोग्य डिपार्टमेंट, स्वास्थ मंत्रालय विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

1) शास्त्रज्ञ - पदांची संख्या = 01
  शैक्षणिक पात्रता =MSc, Ph.D 
  मासिक मानधन =50000/-.

2)प्रकल्प संशोधन सहाय्यक -पदांची संख्या =03
   शैक्षणिक पात्रता =विज्ञान शाखेतील संबंधित पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
मासिक मानधन =31000/-

3)LAB. TECHNICIAN -पदांची संख्या =03
 शैक्षणिक पात्रता = Lab technician कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =18000/-

4)डाटा एन्ट्री ऑपरेटर -पदांची संख्या =01
  शैक्षणिक पात्रता =12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 मासिक मानधन =18000/

5)मल्टी टास्किंग स्टाफ -पदांची संख्या =03
शैक्षणिक पात्रता =12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =16000/-

अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने दि.07/04/2021 पर्यंत दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावा.

सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE

Comments