Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BAMU) भरती प्रक्रिया 2021.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BAMU) भरती प्रक्रिया 2021.

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ,रायगड येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - ICT इंजिनिअर
    पद संख्या - 01/02
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH/B.CA/B.CS
   वेतनमान -  24000/12000/-

2) पदाचे नाव - लिपिक /लेखापाल 
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - पदवी ,मराठी इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण,MSCIT,टॅलि व वाणिज्य पदवी धारकास प्राधान्य .
   वेतनमान -  12000/-

3) पदाचे नाव - शिपाई 
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - 10 वि
   वेतनमान -  340 रुपये प्रतिदिन .

मुलाखतीचा दिनांक - 01/12/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments