Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

   राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती  कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र शैक्षणिक पात्रता धारक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यात येणार आहे. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

1)फिजिशियन - पदांची संख्या = 05
  शैक्षणिक पात्रता =M.D MEDICINE  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 75000 /- प्रतिमहा .

2)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 23
  शैक्षणिक पात्रता =MBBS  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 60,000 /- प्रतिमहा .

3)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 133
  शैक्षणिक पात्रता =BHMS  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 30,000/- प्रतिमहा .

4)स्टाफ नर्स- पदांची संख्या = 129
  शैक्षणिक पात्रता =GNM/B.SC नर्सिंग  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 20,000/- प्रतिमहा .

5)LAB TECHNICIAN - पदांची संख्या = 133
  शैक्षणिक पात्रता =B.SC WITH DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 17,000/- प्रतिमहा .

6) pharmacist - पदांची संख्या = 40
  शैक्षणिक पात्रता =B.Pharma /D.pharma  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 17,000/- प्रतिमहा .

7)ECG TECHNICIAN- पदांची संख्या = 83
  शैक्षणिक पात्रता =  ECG TECHNICIAN CORCE उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 17,000/- प्रतिमहा .

8) X-ray technician - पदांची संख्या = 87
  शैक्षणिक पात्रता =  12 वि विज्ञान नंतर डिप्लोमा इन रेडिओलॉजी हे डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 17,000/- प्रतिमहा .

9) Hospital manager - पदांची संख्या = 19
  शैक्षणिक पात्रता = MBA (HELTH CARE)  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 35,000/- प्रतिमहा .

10)डाटा एन्ट्री  ऑपरेटर - पदांची संख्या = 58
  शैक्षणिक पात्रता =कोणतीही पदवी ,इंग्रजी 40,व मराठी 30 टायपिंग व MSCIT  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन = 18,000/- प्रतिमहा .

जाहिरात मध्ये दिलेल्या नमूद तारखेला जिल्हा रुग्णालय नाशिक तेथे मुलाखतीस उपस्थित राहावे.
 मुलाखत दिनांक - 1 ते 3 पदांसाठी दि-30/03/2021
      पद 4 साठी =   दि =31/03/2021
      पद 5 साठी =   दि =01/04/2021
     पद 6 साठी  =   दि =05/04/2021
   पद 7 ते 9 साठी =दि =06/04/2021
   पद 10 साठी =    दि =07/04/2021

सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE

Comments