Skip to main content

जिल्हा परिषद अमरावती येथे भरती प्रक्रिया 2021.

 जिल्हा परिषद अमरावती येथे भरती प्रक्रिया 2021.

   जिल्हा परिषद अमरावती येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - अभियांत्रिकी तज्ञ
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - B.TECH /B.E CIVIL
    वेतनमान - 70,000/-

2) पदाचे नाव - अभियांत्रिकी समन्वयक
    पद संख्या - 02
    शैक्षणिक पात्रता - B.TECH /B.E CIVIL
    वेतनमान - 50,000/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30.11.2021

नौकरी ठिकाण - अमरावती 

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments