Skip to main content
भारत सरकार आरोग्य स्कीम भरती प्रक्रिया 2021.
भारत सरकार आरोग्य स्कीम भरती प्रक्रिया 2021.
भारत सरकार आरोग्य स्कीम मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 11
शैक्षणिक पात्रता - MBBS /M.D
2) पदाचे नाव - फार्मासिस्ट
पद संख्या - 13
शैक्षणिक पात्रता - 12 वि सायन्स ,फार्मासिस्ट डिप्लोमा.
नौकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/12/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment