Skip to main content
भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - इंजिनिअर
पद संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिग्री
वेतनमान - 71040/-
2) पदाचे नाव - सुपरवायझर
पद संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा
वेतनमान - 39670/-
नौकरीचे ठिकाण - नागपूर
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/ 12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment