भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती प्रक्रिया 2021.
भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल डिप्लोमा
पद संख्या - 81
वेतनमान - पे लेव्हल - 6
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 16/12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment