Skip to main content
नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड)
पद संख्या - 150
शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI
नौकरीचे ठिकाण - कारवार
2)पदाचे नाव - अप्रेंटिस (नेव्हल एअर क्राफ्ट रिपेअर यार्ड)
पद संख्या - 23
शैक्षणिक पात्रता - 10 वि, ITI
नौकरीचे ठिकाण - गोवा
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 19/12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment