Skip to main content

डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती प्रक्रिया 2021.

 डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती प्रक्रिया 2021.

    डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - सिनियर रीसर्च फेलो 
     पद संख्या - 02
    शैक्षणिक पात्रता - M.SC (AGRI.), NET /P.HD
    वेतनमान - 31000/-

2) पदाचे नाव - यंग प्रोफेशनल 
     पद संख्या - 02
    शैक्षणिक पात्रता - B.SC (शेती ,फॉरेस्ट्री)
   वेतनमान - 35000/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 03/12/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments