महाराष्ट्र पुणे मेट्रो भरती प्रक्रिया 2021.
महाराष्ट्र पुणे मेट्रो भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - दिग्दर्शक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 180000/- ते 340000/-
नौकरीचे ठिकाण - पुणे ,नागपूर ,नाशिक
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 13/12/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment