Skip to main content

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भरती प्रक्रिया 2021.

 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भरती प्रक्रिया 2021.


   केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

1) पदाचे नाव - केंद्रीय नागरी सेवा 
    एकूण पद संख्या - 712
    शैक्षणिक पात्रता - पदवी 
    वेतनमान - 


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 02/12/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .



Comments