हाफकीन जीव औषध विज्ञान तंत्रज्ञान भरती प्रक्रिया 2021.
हाफकीन जीव औषध विज्ञान तंत्रज्ञान भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1)पदाचे नाव - व्यवस्थापक
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी .
वेतनमान - 15600- 39100/-
2)पदाचे नाव - प्लांट इंजिनिअर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअर
वेतनमान - 15600- 39100/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 19.12.2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment