Skip to main content

बाल विकास योजना ,अंगणवाडी सेविका/मदतनीस भरती 2021.

 बाल विकास योजना ,अंगणवाडी सेविका/मदतनीस भरती 2021.

  बाल विकास योजना ,अहमदनगर जिल्हा येथे अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




1) पदाचे नाव - मिनी सेविका
     पद संख्या - 14
     शैक्षणिक पात्रता - 10 वि 

2) पदाचे नाव - मदतनीस
     पद संख्या - 03
     शैक्षणिक पात्रता - 7 वि

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 09/12/2021. 

टीप - ज्या गावात पद रिक्त आहे त्या गावातील उमेदवार असणे आवश्यक आहे .
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
     
     

Comments