आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली भरती 2021.
आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक
पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - MSC/MA ,B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार.
2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक
पद संख्या - 27
शैक्षणिक पात्रता - B.A /B.SC, B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार.
3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - B.A ,B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार.
4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक
पद संख्या - 28
शैक्षणिक पात्रता - HSC ,D. ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार.
5) पदाचे नाव - पुरुष अधिक्षक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - B.S.W
वेतनमान - शासकीय नियमानुसार.
6) पदाचे नाव - महिला अधिक्षका
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - B.S.W
वेतनमान - शासकीय नियमानुसार.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 29/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment