भारतीय सैन्य अकॅडमी मध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
भारतीय सैन्य अकॅडमी मध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या -
- 18) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01
शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण व संबंधित पदाचे ज्ञान .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 03/01/2021.
वेतनमान - 18000- 63200/-
Comments
Post a Comment