भामरागड आदिवासी विकास प्रकल्प भरती 2021.
भामरागड आदिवासी विकास प्रकल्प मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - M.SC B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक
पद संख्या - 25
शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC ,B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - B.A ,BED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक
पद संख्या - 26
शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
5) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 26/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - M.SC B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक
पद संख्या - 25
शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC ,B.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - B.A ,BED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक
पद संख्या - 26
शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
5) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED
वेतनमान - शासकीय नियमानुसार
Comments
Post a Comment