Skip to main content

अहमदनगर महानगरपालिका भरती 2021.

 अहमदनगर महानगरपालिका भरती 2021.

   अहमदनगर महानगरपालिका मध्ये वाहन चालक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव - वाहनचालक 

शैक्षणिक पात्रता - 
1)10 वि पास 
2)हलके वाहन चालक परवाना 
3)मराठी लिहता वाचता येणे आवश्यक 

वेतन /मानधन - 15500/-


मुलाखत दिनांक - 10/08/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments