Skip to main content

जिल्हा परिषद अहमदनगर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद अहमदनगर (ZP ) भरती 2021.

   जिल्हा परिषद अहमदनगर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - 
1) औषध निर्माता - 13
2)प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 03
3)आरोग्य सेविका -352
4)आरोग्य सेवक - 187

एकूण जागा - 555

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments