Skip to main content
IREL इंडिया मध्ये भरती प्रक्रिया 2021.
IREL इंडिया मध्ये भरती प्रक्रिया 2021.
IREL इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या - शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंध क्षेत्रात ITI .
वेतनमान - शासकीय नियमानुसार .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 20/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment