सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती प्रक्रिया 2021.
सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - सहाय्यक उपनिरीक्षक पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - ड्राफ्ट्समन सिव्हिल पदवी वेतनमान - 29200- 92300/-
2) पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल सुतार पद संख्या - 04 शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ITI. वेतनमान - 25500- 81100/-
3) पदाचे नाव - कॉन्स्टेबल प्लंबर पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI. वेतनमान - 21700-69100
4) पदाचे नाव - कॉन्स्टेबल गटारी पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI. वेतनमान - 21700-69100
5) पदाचे नाव - कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर पद संख्या - 04 शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI. वेतनमान - 21700-69100
6) पदाचे नाव - कॉन्स्टेबल मेकॅनिक
पद संख्या - 28
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,TI.
वेतनमान - 21700-69100
पद संख्या - 28
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,TI.
वेतनमान - 21700-69100
Comments
Post a Comment