Skip to main content

मध्य रेल्वे मध्ये 10 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

 मध्य रेल्वे मध्ये 10 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

     मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 10 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - PG शिक्षक
     पद संख्या - 03
     शैक्षणिक पात्रता - M.A/M.COM ,B.ed
    वेतनमान - 27500/-


2) पदाचे नाव - प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
     पद संख्या - 05
     शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC, B.ed ,CTET
    वेतनमान - 26250/-


3) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक
     पद संख्या - 02
     शैक्षणिक पात्रता - 12 वी ,D.ed
    वेतनमान - 21250/-


थेट मुलाखत दिनांक - 25,26 व 27 नोव्हेंबर 2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


जाहिरात पाहा


Comments