शुल्क प्राधिकरण बंदरे ,मुंबई भरती प्रक्रिया 2021.
शुल्क प्राधिकरण बंदरे ,मुंबई येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - सहाय्यक संचालक पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - पदवी वेतनश्रेणी - 15600 - 39100/-
2) पदाचे नाव - सहाय्यक पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - पदवी वेतनश्रेणी - 9300 - 34800/-
3) पदाचे नाव - लघुलेखक ग्रुप ड
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,इंग्रजी व हिंदी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट .
वेतनश्रेणी - 5200 - 20200/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 18/12/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,इंग्रजी व हिंदी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट .
वेतनश्रेणी - 5200 - 20200/-
Comments
Post a Comment