Skip to main content

केंद्रीय प्रजनन आरोग्य अनुसंधान मुंबई भरती 2021.

 केंद्रीय प्रजनन आरोग्य अनुसंधान मुंबई भरती 2021.

   केंद्रीय प्रजनन आरोग्य अनुसंधान मुंबई येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - कनिष्ठ संशोधन सहाय्यक
     शैक्षणिक पात्रता - सामान्य विज्ञान मध्ये पदवी 
     वेतनमान - 31000/-

2) पदाचे नाव - प्रकल्प सहकारी
     शैक्षणिक पात्रता - विज्ञान मध्ये पदवी /MVSC
     वेतनमान - 31000/-
 
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 21/11/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments