Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत दिव व दमन येथे भरती प्रक्रिया 2021.

 राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत दिव व दमन येथे भरती प्रक्रिया 2021.

   राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत दिव व दमन येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव व पद संख्या - 
  • 1) बालरोगतज्ज्ञ - 02
  • 2) रेडिओलॉजिस्ट - 01
  • 3) प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ - 02
  • 4) आर्थोपेडिक - 02
  • 5) वैद्यकीय अधिकारी - 01
  • 6) पॅथॉलॉजिस्ट - 01
  • 7) स्टाफ नर्स - 03
  • 8) फिजिशियन - 01
  • 9) मानसोपचार तज्ञ - 01
  • 10) मायक्रोबायोलॉजिस्ट - 01
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 16/11/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments