Skip to main content

भारत सरकार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.

    भारत सरकार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर 


एकूण पद संख्या - 177


शैक्षणिक पात्रता - 10 वि  किंवा समतुल्य.
वेतनमान - शासकीय नियमानुसार .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 26/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .



Comments