Skip to main content
बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1) पदाचे नाव - वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर
पद संख्या - 326
शैक्षणिक पात्रता - पदवी ,अनुभव
2) पदाचे नाव - वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर
पद संख्या - 50
शैक्षणिक पात्रता - पदवी ,अनुभव
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 09/12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment