Skip to main content

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला येथे लिपिक पद भरती 2021.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला  येथे लिपिक पद भरती 2021.

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला  येथे लिपिक  पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक


एकूण पद संख्या - 100


शैक्षणिक पात्रता - पदवी मध्ये कमीत कमी 50% गुणासह उत्तीर्ण .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 04/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments