Skip to main content
पॉर्न विडिओ पाहण्यात पुणे एक नंबर तर .
पॉर्न विडिओ पाहण्यात पुणे एक नंबर तर .
पॉर्न विडिओ पाहणे आता तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे .यामुळे भारतामध्ये तरुण पिढी मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याने भारत सरकारने यावर बंदी घातली होती परंतु यावर अनेकांनी विरोध दर्शविला त्यामुळे पॉर्न व्हिडिओ वरील बंदी परत उठवण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पॉर्न व्हिडीओ पाहिले जाते .तर नागपूर जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो .ही दोन्ही जिल्हे आकाराने व विकासाच्या दृष्टीने प्रगत आहेत .परंतु याच जिल्ह्यातील तरुण पिढी पॉर्न व्हिडीओ पाहण्यात सुद्धा अग्रेसर आहेत .
पॉर्न व्हिडीओ वरील कायमची बंदी केल्यास बलात्कारचे प्रकार वाढतील असे अनेकांचे म्हणणे होते .परंतु पॉर्न व्हिडिओ मुळे याचा लहान मूल सुध्दा हे पाहू लागले आहे .यामुळे लहान मुलांची काम वासना लहान वयातच जागृत होत असल्याने मुलांचा विकास होत नाही .
याचा शिकार मुली सुध्दा होत आहेत .मुलींमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहेत .व लग्नानंतर संतान होण्यास अडचणी निर्माण होत आहेत .
पुण्यामध्ये जास्त करून परप्रांतीय लोक जास्त करून कामानिमित्त येतात . त्यामुळे हे परप्रांतीय लोक एकटेच कामानिमित्त येत असल्याने पुण्यामध्ये पॉर्न व्हिडीओ पाहणाऱ्याची संख्या जास्त आहे .
Comments
Post a Comment