Skip to main content

औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.

 औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.

   औरंगाबाद स्मार्ट शहर महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव व पद संख्या -
  • 1) वाहतूक निरीक्षक - 01
  • 2)डेपो लिपिक - 01
  • 3) सहाय्यक वाहतूक नियंत्रक - 14
  • 4) सुरक्षा रक्षक - 04
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments