Skip to main content
सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद भरती 2021.
सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद भरती 2021.
सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद येथे कम्युनिटी केअर समन्वयक पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा2 तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - कम्युनिटी केअर समन्वयक
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,इंग्रजी व स्थानिक भाषेचे ज्ञान.
मासिक मानधन - 6000/ प्रतिमाह
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 20/08 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment