Skip to main content
जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) भरती 2021.
जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) भरती 2021.
जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य सेवक महिला ,आरोग्य सेवक पुरुष ,हंगामी पुरुष आरोग्य सेवक .
अर्ज करण्याची शेवट दिनांक - 21/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment