Skip to main content

जिल्हा सेतू कार्यालय ,यवतमाळ भरती 2021.

 जिल्हा सेतू कार्यालय ,यवतमाळ भरती 2021.

   जिल्हा सेतू कार्यालय ,यवतमाळ येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - पोलीस सुलभता अधिकारी
     पद संख्या - 01
     मानधन - 15000/-


2)पदाचे नाव - पॅरा वैद्यकीय अधिकारी
     पद संख्या -  01
     मानधन - 18000/-


3)पदाचे नाव - सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड
     पद संख्या - 03
     मानधन - 10000/-


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 22/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .



Comments