Skip to main content

जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2021.

 जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2021.

  जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया येथे सफाईगार व पहारेकरी पदासाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - सफाईगार 
पद संख्या -05
शैक्षणिक पात्रता - लिहिता वाचता यावे .
वेतनश्रेणी - 15000- 47600/-


पदाचे नाव - पहारेकरी
पद संख्या -03
शैक्षणिक पात्रता - 7 वि मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण आवश्यक .
वेतनश्रेणी - 15000- 47600/-


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 13/08/2021

अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा



Comments

  1. I jobs 12th complete and my qualification result is Good sir/Mem one chance please

    ReplyDelete

Post a Comment