महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान मध्ये भरती प्रक्रिया 2021.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - विषय विशेष तज्ञ
पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी
2) पदाचे नाव - फार्म मॅनेजर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - कृषी पदवी/ कृषी विज्ञान शाखेतील पदवी
3) पदाचे नाव - कार्यक्रम सहाय्यक
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - कृषी/ संगणक विज्ञान /कृषी विज्ञान शाखेतील पदवी
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 18/11/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment