Skip to main content

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2021.

 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2021.

   बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - कनिष्ठ ग्रंथापाल
     पद संख्या - 01
     शैक्षणिक पात्रता - लायब्ररी सायन्स मधील पदवी उत्तीर्ण 
     वेतनमान - 25000/-


2) पदाचे नाव - कनिष्ठ आहारतज्ञ
     पद संख्या - 04
     शैक्षणिक पात्रता - होम सायन्स मधील पदवी ,किंवा डायटिक्स किंवा तत्सम .
     वेतनमान - 25000/-


3) पदाचे नाव -  ऑक्टोमॅट्रिक्स
     पद संख्या - 03
     शैक्षणिक पात्रता - b. sc ऑक्टोमॅट्रिक्स,किंवा ऑक्टोमॅट्रिक्स पदवीधर.
     वेतनमान - 25000/-


4) पदाचे नाव - ऑडिओलॉजिस्ट 
     पद संख्या - 04
     शैक्षणिक पात्रता - ऑडिओलॉजिस्ट पदवी
     वेतनमान - 25000/-


5) पदाचे नाव - एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट
     पद संख्या - 03
     शैक्षणिक पात्रता - पदवी ,मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण ,MSCIT परीक्षा किंवा CCC .
     वेतनमान -  15000/-


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 24/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments