Skip to main content

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान मुंबई भरती 2021.

 राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान मुंबई भरती 2021.

    राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान मुंबई येथे संशोधन सहकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत .

पदाचे नाव - संशोधन सहकारी

पद संख्या - 01

शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतील पदवी 

वेतनमान - 29565/- प्रतिमहा 

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25/08/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments