Skip to main content
समीर (SAMEER )मुंबई येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया 2021.
समीर (SAMEER )मुंबई येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया 2021.
समीर (SAMEER )मुंबई येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या -- 7)इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 16
एकूण पद संख्या - 42
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 15 /09 2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment