Skip to main content
भिवंडी -निजामपूर महानगरपालिका भरती 2021.
भिवंडी -निजामपूर महानगरपालिका भरती 2021.
भिवंडी -निजामपूर महानगरपालिका येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या - - 2)वैद्यकीय अधिकारी (आयुष) -72
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14/09/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment