IREL (भारत सरकार ) ,मुंबई भरती 2021.
IREL (भारत सरकार ) ,मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - ग्रॅज्युएट ट्रेनी (वित्त )
पद संख्या - 07
शैक्षणिक पात्रता - वाणिज्य पदवी मध्ये 50 % .
वेतनश्रेणी - 25000- 44000/-
2) पदाचे नाव - ग्रॅज्युएट ट्रेनी (HR )
पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - कोणतेही पदवी मध्ये कमीत कमी 50 % गुण.
वेतनश्रेणी - 25000- 44000/-
3) पदाचे नाव - डिप्लोमा ट्रेनी
पद संख्या - 18
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल /इलेक्ट्रॉनिक/टेक्निकल /इंजिनिअरिंग इतर ITI डिप्लोमा
वेतनश्रेणी - 25000- 44000/-
4) पदाचे नाव - कनिष्ठ सुपरवायझर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - मास्टर डिग्री.
वेतनश्रेणी - 25000- 44000/-
5) पदाचे नाव - पर्सनल सेक्रेटरी
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - पदवी व टायपिंग परीक्षा उत्तीर्ण.
वेतनश्रेणी - 25000- 44000/-
6) पदाचे नाव - ट्रेडमन ट्रेनी
पद संख्या - 20
शैक्षणिक पात्रता - 10 वि व ITI उत्तीर्ण.
वेतनश्रेणी - 22000- 88000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 05/ 10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment