Skip to main content
कोकण रेल्वे भरती प्रक्रिया 2021.
कोकण रेल्वे भरती प्रक्रिया 2021.
कोकण रेल्वे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव -
1)पदवीधरक प्रशिक्षणार्थी
2) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
एकुण पद संख्या - 140
नौकरीचे ठिकाण - महाराष्ट्र मध्ये मुंबई .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/11/2021.
अर्ज सादर करण्याची पध्दत - नमूद इमेलद्वारे.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment